एक्स्प्लोर
Sunil Shelkhe On Mahayuti: 6 महिन्यानंतर काय होईल सांगता येत नाही, सुनील शेळकेंच्या वक्तव्याची चर्चा
मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारादरम्यान, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या वक्तव्यानी एकच खळबळ उडाली आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असं त्यांनी वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे सहा महिन्यानंतर महायुती तुटणार का अशा चर्चा सुरु झाल्यात. तर महायुतीत अद्याप समन्वय झालेला नाही का असा ही प्रश्न उपस्थित होतोय.
राजकारण
Walmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEO
Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement