एक्स्प्लोर
"मनसुख हिरेन तीन दिवस सचिन वाझेंसोबत होते" - देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडीचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहविभागाकडून हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "याचा तपास एटीएसकडे दिलेला आहे. या व्यतिरिक्त तपास एनआयकडे देण्याचा केंद्राचा डाव असेल तर यात नक्कीच काळंबेरं आहे." माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच हा विरोधी पक्ष महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
Tags :
Devendra Fadnavis Mukesh Ambani Mumbai Crime Branch Mukesh Ambani House Mansukh Hiren Death News Mansukh Hiren Death Mystery Mansukh Hiren Commit Suicide Mansukh Hiren Wife Mukesh Ambani Antilia Mystery Scorpio SUV SUV Abandoned With Explosives Hiren Wife Vimla Mukesh Ambani Bomb Scare Mukesh Ambani House Antilia Suspicious Scorpio Car Scorpio Car Owner Deathराजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















