एक्स्प्लोर
Mallikarjun Kharge On Pm Modi : आम्ही मोदींप्रमाणे खोटं बोलत नाही : मल्लिकार्जुन खरगे : ABP Majha
काँग्रेसच्या जाहिरनाम्यावरून आज पंतप्रधान मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. स्वातंत्र्यावेळी मुस्लीम लीगची जी विचारधारा दिसून येत होती तीच विचारधारा काल काँग्रेसच्या जाहिरनाम्यात दिसली अशी टीका मोदींनी केली. मोदींच्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आम्ही मोदींप्रमाणे खोटं बोलत नाही असा टोला खर्गेंनी लगावला.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















