एक्स्प्लोर
माझा विशेष | महाराष्ट्राचा सत्तापेच, शिवसेनेशिवाय कसं बनणार सरकार | मुंबई | ABP Majha
देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसंच शिवसेनेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही. पण शिवसेनेसाठी भाजपची दारं 24 तास खुली आहेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचंच सरकार स्थापन होईल ठासून सांगितलंय. त्याचबरोबर संपूर्ण भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी उभा असल्याचं सांगत शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरण्याचं काम भाजपनं केलंय.
राजकारण
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















