एक्स्प्लोर
Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील 2 आमदार मंगळवारी भिडले, मुख्यमंत्री तातडीने परतले
आता एक मोठी बातमी शिवसेना आमदारांसंदर्भातील. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ८ आमदारांचा शपथविधी झाल्याने शिवसेनेत नाराजी आहे. त्यानंतर मंगळवारी वर्षावरील बैठकीत शिवसेनेचे
दोन आमदार एकमेकांत भिडले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे राष्ट्रपतींसोबत नागपूर दौऱ्यावर होते. नाराजीची माहिती कळताच ते तातडीने मुंबईला परतले. शिवसेना आमदारांमधील नाराजीची बातमी सर्वप्रथम 'माझा'ने दिली होती...दरम्यान,
असं काही झालं नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















