एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra : NCP चा Congress ला आणखी एक धक्का, Parbhani तील Sonpeth नगरपालिका ताब्यात
राष्ट्रवादी काँग्रेसनं मित्रपक्ष काँग्रेसला आणखी एक धक्का दिलाय. बीडच्या आंबेजोगाई नगरपालिकेनंतर आता परभणी जिल्ह्यातली सोनपेठ नगरपालिकाही राष्ट्रवादीनं ताब्यात घेतलीय. सोनपेठच्या नगराध्यक्षा जिजाबाई राठोड यांच्यासह ९ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम हेदेखिल राष्ट्रवादीतल प्रवेश करणार आहेत.
राजकारण
शिवरायांची एकदाच काय, 100 वेळा माफी मागायला तयार : एकनाथ शिंदे
Sharad Pawar Speech Pune : पुण्यात शरद पवारांचे भाषण, शिक्षणाचा सांगितलं महत्व ABP Majha
Raj Thackeray Full Speech Mumbai : शिल्प कसं असावं? राज ठाकरे भरभरून बोलले
Uddhav Thackeray Vidhansabha election : विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होणार
DCM Ajit Pawar Full PC : अजित पवारांकडून जय पवारांच्या उमेदवारीवर मोठं भाष्य : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion