एक्स्प्लोर
Corona: कोरोना संंबंधित काळजी करण्याची गरज नाही, कोरोनाचा नवा व्हेरियंट आलेला नाही : डॉ. गंगाखेडकर
कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय अशा बातम्या अलीकडे आपण दररोज ऐकत आहोत.. मात्र त्याची काहीही गरज नाही, माध्यमांनी या बातम्या देणं बंद करावं, असं परखड मत व्यक्त केलंय ICMRचे माजी अध्यक्ष, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी. रुग्णसंख्येकडे पाहण्यात काहीही अर्थ नाही, गेल्या १६ महिन्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट आलेला नाही, मृत्यूसंख्येतही वाढ झालेली नाही, साधारण सर्दी-खोकल्यासारखंच आपण कोरोनाकडे पाहिलं पाहिजे, असं डॉ. गंगाखेडकर म्हणाले. हाय-रिस्क ग्रुपमध्ये नसाल तर लशीचा तिसरा डोसही घ्यायची गरज नाही, असंही ते म्हणाले.
राजकारण
Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!
Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलला अटक करा,संजय शिरसाटांची मोठी मागणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जालना
कोल्हापूर
महाराष्ट्र
भारत



















