एक्स्प्लोर
Rohit Pawar : अजित पवारांच्या पक्षातील 18 ते 19 आमदार परतीच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar : अजित पवारांच्या पक्षातील 18 ते 19 आमदार परतीच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार परतीच्या वाटेवर, तर ११ ते १२ आमदार भाजपच्या वाटेवर, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा गौप्यस्फोट.
अजित पवार राष्ट्रवादीत आता एकटेच राहतील बाकी 12 ते 13 जण भाजपसोबत जातील आणि उर्वरित आमदार आमच्या सोबत येतील. सुनील तटकरे धनंजय मुंडे हे तुम्हाला भाजपमध्ये जाताना दिसतील जर ते येणार असतील तर मी पक्ष सोडेल असं मी म्हणालो नाही पण माझी वेगळी भूमिका असेल हे मात्र मी म्हणालो आहे. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांना घेऊ नये ऑन अजित पवार मला बच्चा म्हणाले मात्र आता मी मोठा झालोय हे त्यांना कळालं असेल
आमदार रोहित पवारांची एबीपी माझावर प्रतिक्रीया ,...
राजकारण
Amol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...
Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण
Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकते
डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?
Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement