Sanjay Raut on Kirit Somaiya : मुलूंडचा पोपटलाल...सोमय्यांना ED कारवाईबद्दल माहिती कशी मिळते - राऊत
Sanjay Raut on Kirit Somaiya : मुलूंडचा पोपटलाल...सोमय्यांना ED कारवाईबद्दल माहिती कशी मिळते - राऊत
Hasan Mushrif ED Raid : माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दोन महिन्यात आज (11 मार्च) तिसऱ्यांदा छापेमारी केली. आज झालेल्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून 4 वाजून 35 मिनिटांनी बाहेर पडले. ईडीच्या पथकाने येताना सोबत प्रिंटरही आणला होता. अधिकाऱ्यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या छापेमारीत तिन्ही वेळची एकच टीम होती. मात्र, आजच्या टीममध्ये अधिक अधिकाऱ्यांची संख्या होती.






















