एक्स्प्लोर
Karnataka Assembly Election Result Live : भाजपणं आत्मपरीक्षण करावं, खासदार अरविंद सावंत यांचा सल्ला
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्नाटक पिंजून काढलेल्या काँग्रेसला मतदारांनी अभूतपूर्व कौल दिला आहे. काँग्रेसने कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली असून एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर काँग्रेस 118 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान भाजपकडून आमदार फोडाफोडीचा आजवरचा देशातील इतिहास पाहता काँग्रेसकडून अत्यंत काळजीपूर्व पावले उचलली आहेत. आमदारांना आजच (13मे) सायंकाळी बंगळूरमध्ये एकत्र करण्याचा निर्णय घेत काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे. काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांनी एबीपी न्यूजला दुजोरा दिला असून त्याचे कारणही दिले.
राजकारण
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
आणखी पाहा






















