एक्स्प्लोर
Kailas Patil यांचा गौप्यस्फोट! अजूनही मला शिंदे गटाचे मेसेज येत असल्याची दिली माहिती
शिवसेनेचा उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी आपल्याला अजूनही शिंदे गटाकडून मेसेज येतात असा दावा केला आहे. कैलास यांनी आजच्या युना सेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना हे शिवसैनिकांना सांगितलंय. परंतु आपल्याला कुणाचे मेसेज येतात हे नाव घेवून सांगितलं नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर कैलास पाटील हे सुरातला निघालेल्या गाडीतून परत आले होते. ((सेना नेते संजय राऊत यांनी कैलास यांच्या सोबत पत्रकार परिषद घेवून हा सगळा घटनाक्रम सांगितला होता))
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















