एक्स्प्लोर
Jalgaon Dudh Sangh Election : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीचा आज निकाल , दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झालीये .. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे मंत्री गिरीश महाजन , शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















