एक्स्प्लोर
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांची नवी भूमिका जाहीर करत केली शरद पवारांवर टीका
एसटी महामंडळाच्या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे. या संघटनेच्या विरोधात सदावर्तेंनी घोषणा केलेली संघटना निवडणूक लढणार असल्याचं कळतंय. सदावर्तेंच्या राजकीय एन्ट्रीची ही पहिली पायरी तर नाही ना असा प्रश्न आता विचारला जातोय. सदावर्तेंनी आपली नवी भूमिका जाहीर करताना शरद पवारांवर टीका केलीय..पाहुयात
राजकारण

Devendra Fadnavis on Shaktipeeth : शक्तिपीठ महामार्ग का गरजेचा? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं!

Dada Khindkar: Dhananjay Deshmukh यांच्या साडूकडून युवकाला अमानुष मारहाण,VIDEO सोशल मिडियावर व्हायरल

Suresh Dhas On Satish Bhosale : सतीश भोसलेला अटक झाली ही चांगली बाब : सुरेश धस

Pankaja Munde On Suresh Dhas : पक्षश्रेष्ठींनी आमदार धस यांना समज द्यावी : पंकजा मुंडे

Ajit Pawar Tribute Yashwantrao Chavan : अजित पवारांची प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
व्यापार-उद्योग
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement