एक्स्प्लोर
Eknath Shinde Interview On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाची संकल्पना ते निर्मिती!
ही मुलाखत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची... खरंतर जेव्हा या महामार्गाची संकल्पना पुढे आली होती. तेव्हा एकनाथ शिंदे मंत्री होते. त्यांच्याच नेतृत्वात महामार्गाचं काम सुरु झालं. आणि महामार्ग पूर्ण होण्याआधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनलेत. आणि तेच आता काही मिनिटांमध्ये समृद्धी महामार्गाची सफर करणार आहेत. त्याआधीच त्यांनी एबीपी माझाला एक विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी समृद्धी महामार्ग कसा तयार झालाय.. त्यांच्या फायद्यांसह भविष्यासंदर्भात काय काय भाष्य केलंय पाहुयात.. एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी घेतलेली विशेष मुलाखत....
राजकारण
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बातम्या
महाराष्ट्र
रायगड



















