एक्स्प्लोर
Tanaji Sawant Vs Praniti Shinde : वैयक्तिक टीकेची अपेक्षा नव्हती? प्रणिती शिंदे सावंतांमध्ये खडाजंगी
आरोग्य खात्यावरून सुरू असलेल्या चर्चेत आज विधानसभेत आमदार प्रणिती शिंदे आणि आरोेग्यमंत्री तानाजी सावंत यांची जुगलबंदी रंगली. सोलापूर जिल्हा रूग्णालयाबाबत प्रणिती शिंदेंनी औषधांच्या तुटवड्याचा सवाल उपस्थित केला. त्यावर आपल्याला याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींनी कधीही पत्र दिलं नाही असं उत्तर दिलं. या प्रश्नावरून विधानसभा अध्यक्षांनीही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना सुनावलं
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा




















