एक्स्प्लोर
Dhangar Samaj Reservation : धनगर समाजासाठी नवीन समिती गठित केली जाणार : ABP Majha
सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी भेट दिली असून महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती आहे... या आधी जून महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. तर छगन भुजबळ गैरसमज पसरवत असल्याचा आरोप शिंदे गटाने केलाय.. त्यामुळे ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक वादळी होण्याची शक्यता आहे... तसंच बैठकीत धनगर समाजासाठी नवीन समिती गठित केली जाणार आहे.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















