एक्स्प्लोर
Delhi MCD Election Results 2022 : दिल्ली महापालिकेचा निकाल, भाजप आणि आपची प्रतिष्ठा पणाला
Delhi MCD Election Results 2022 : दिल्ली महानगरपालिकेच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, आज दिल्ली महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. थोड्याच वेळाता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं आम आदमी पक्षासह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीये. भाजपनं तब्बल ७ मुख्यमंत्री, १७ कॅबिनेटमंत्री या निवडणुकीच्या प्रचारासाठी लावले होते. मात्र, एक्झिट पोलनुसार या निवडणुकीत आप भाजपचा पराभव करेल असं दिसतंय. दिल्लीतील 250 वॉर्डसाठी 1 हजार 349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे. निकालानंतर दुपारी ३ वाजता अरविंद केजरीवालांचं भाषण होणार आहे.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement