एक्स्प्लोर
Shinde v/s Ajit Pawar Cold War : मंत्रालयातील वॉर रुमवरुन शिंदे आणि अजितदादांमध्ये कोल्ड वॉर
मंत्रालयातील वॉर रुमवरुन शिंदे आणि अजितदादांमध्ये कोल्ड वॉर सुरुये.. असा दावा केलाय विरोधीपक्षनेते पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी... त्याचं कारण ठरलंय, अजित पवारांनी स्थापन केलेलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील वॉर रूमच्या माध्यमातून आत्तापर्यंत प्रकल्पांवर देखरेख सुरु होती.. मात्र आता उपमुख्यमंत्री प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट सुरु केल्याने, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर अजितदादांनी अतिक्रमण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीये..
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















