एक्स्प्लोर
Advertisement
Chitra Wagh Malegaon Speech : हिंदीतून भाषण, चित्रा वाघ यांचा मुस्लीम समाजाला खुश करण्याचा प्रयत्न
भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी धुळे मतदार संघातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित मुस्लीम बहुल मालेगावमध्ये आयोजित महिला मेळाव्यात मतांसाठी चक्क हिंदीतून भाषण करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला..दरम्यान या मेळाव्याळा मात्र मुस्लीम महिलांची उपस्थित अत्यल्प होती तर मेळाव्यासाठी लावण्यात आलेल्या अनेक खुर्च्याही रिकाम्या होत्या.. यावेळी चित्रा वाघ यांनी राज्यातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.
राजकारण
Sushma Andhare on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची सभा, शिंदे गटाकडून जळगावात शिक्षकांना पैसे वाटप
Sanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीका
Devendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास
Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोला
Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion