एक्स्प्लोर
"पुतण्याला माझ्याआधी अटक झाली, मग तो चंद्रकांत पाटलांकडे कधी जाईल?" छगन भुजबळ यांनी दावे फेटाळले
मुंबई : माझ्याआधी माझ्या पुतण्याला अटक झाली, मग तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे कधी जाईल, असा प्रश्न विचारत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा खोडून काढला आहे. चंद्रकांत पाटील यांचं बोलणं मूर्खपणाचं आहे, असंही भुजबळ म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
भारत
अहमदनगर
Advertisement
Advertisement


















