एक्स्प्लोर
Chandrakant Patil On Nana Patole : 'अरे नाना पटोल्या माझ्या समोर येऊन चर्चा कर ना : चंद्रकांत पाटील
महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आलीय. शाईफेकप्रकरणी समता सैनिक दल संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना आणि वंचित बहुजन आघाडीच्या सचिवांना अटक करण्यात आलीये. दरम्यान या घटनेपूर्वी चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या घरी असताना त्यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली. मनोज भरबडे याने दोन साथीदारांसह चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केलीय.. विजय ओव्हाळ आणि धनंजय ईचगज यांचाही शाईफेक करण्यात सहभाग होता. यावर बोलताना चंद्रकांत पाटील आक्रमक झाले.
राजकारण
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
Ratnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP Majha
Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
क्रीडा
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement