एक्स्प्लोर
Advertisement
Chandrakant Patil On Baramati : बारामतीची जागा अजित पवारांना दिली: चंद्रकांत पाटील : ABP Majha
बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. बारामतीची जागा अजित पवारांना दिली आहे , घोषित करण्याची गरज नाही असं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. बारामतीची जागा सुनेत्रा पवारच लढवणार हे जवळपास निश्चित झालं असलं तरी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं असं विधान केल्यामुळे भुवया उंचावू शकतात. दरम्यान, माझ्या उमेदवारीबद्दल पक्ष निर्णय घेईल असंही ते म्हणालेत.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion