एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rubella Govar BMC Action Plan : गोवरच्या रुग्णांची संख्या वाढली, मुंबई महापालिका सतर्क ABP Majha
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबईत गोवरचा विळखा वाढत चाललाय. अशातच कस्तुरबा रुग्णालयात गोवरवर उपचार घेत असलेल्या १ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या मुलाला फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता.. त्याला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी मुलाला व्हेन्टिलेटर लावण्यात आला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोवर संदर्भात मुंबई महापालिकाही अॅक्शन मोडमध्ये आलीय. लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी पालिका मौलवी आणि धर्मगुरुंची मदत घेणार आहे. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतायत. दरम्यान कस्तुरबा रुग्णालयात ६ जणांवर आयसीयूत उपचार सुरु आहे.
राजकारण
![Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/464ce79fd422a1fd74693e54fe3511f11735897444194718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषण
![Supriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/91f433b78c7685906be4fc948e6908011735889933407718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
![Chandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/6cd4b807ea03347d07f5c7d8ec27a0d31735887170667718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'
![Rajan Salvi Full PC on Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार? राजन साळवींचं थेट उत्तर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/6c455f5b1591a3f167528109c9309c0b173580250325890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rajan Salvi Full PC on Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार? राजन साळवींचं थेट उत्तर...
![Kumar Ketkar : Manmohan Singh यांचं 'अर्थ'सूत्र काय होतं? कुमार केतकरांनी सविस्तर सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/27/282cf82d30d9fe4c1ad2420c9c68fd571735296674186976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kumar Ketkar : Manmohan Singh यांचं 'अर्थ'सूत्र काय होतं? कुमार केतकरांनी सविस्तर सांगितलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
परभणी
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement