एक्स्प्लोर
MLA Maulana Mufti Mohammad : सत्ता नसलेल्या राज्यात भाजप फोडफोडीचं राजकारण करतंय : आ.मौलाना मुफ्ती
सत्ता नसलेल्या राज्यात भाजप फोडफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप मालेगावमधील एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी केलाय. आधी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे घाबरून नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान, सत्तेसाठी भाजपकडून ईडी, सीबीआय आदी यंत्रणांचा वापर होत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















