एक्स्प्लोर
Advertisement
Bachchu Kadu On Navneet Rana : अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी दिली तर आम्हाला बंड करावं लागेल
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी दिली तर आम्हाला बंड करावं लागेल, आणि उमेदवार उभा करून मैत्रीपूर्ण लढत द्यावी लागेल, कारण आम्ही जर त्यांच्यासोबत राहिलो तर आमचा पक्ष फुटेल, अशी भूमिका कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मांडली. शिंदे आणि कडू यांच्यात रात्री उशिरा वर्षावर बैठक झाली. या बैठकीत कडू यांनी आपला गाऱ्हाणं शिंदेंसमोर मांडलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कडू यांना ४ तारखेला बैठक घेण्याचंं आश्वासन दिलं आहे.
राजकारण
Majha Infra Vision Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन
Gaffar Kadari MIM : Imtiaz Jaleel भाजपला मदत करतात, गफ्फार कादरी यांचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024
Haryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणार
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement