एक्स्प्लोर
Advertisement
Bachchu Kadu On Navneet Rana : बच्चूभाऊंमुळे राणांची उमेदवारी 'कडू' : ABP Majha
अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची उमेदवारी देखील निश्चित झाली आहे. महायुती सरकारमधले मंत्री बच्चू कडू यांनी मात्र राणांच्या उमेदवारीला तीव्र विरोध कायम आहे. ज्या रवी राणांनी भाजपचं कार्यालय फोडलं होतं, त्यांच्या पत्नीला उमेदवारी देणं ही भाजपची लाचारी आहे, राणांविरोधात उभा राहणाऱ्या सक्षम उमेदवाराला पाठिंबा देईन, अशी स्पष्ट भूमिका कडू यांनी जाहीर केली.
राजकारण
Majha Infra Vision Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन
Gaffar Kadari MIM : Imtiaz Jaleel भाजपला मदत करतात, गफ्फार कादरी यांचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024
Haryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणार
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement