एक्स्प्लोर
Advertisement
Anil Deshmukh On Ajit Pawar : अजित पवार अस्वस्थ नाहीत, अनिल देशमुख यांची प्रतिक्रीया
Anil Deshmukh On Ajit Pawar : अजित पवार अस्वस्थ नाहीत, अशी प्रतिक्रीया अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठ्या घडामोडी घडणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे बंडाच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांच्या संभाव्य भूमिकेवरून राष्ट्रवादीतही मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या निर्णयासोबत असल्याचे मत काही आमदारांनी व्यक्त केले आहे.
राजकारण
Congress Candidate 3rd List : काँग्रेसची 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
Shivsena Candidate 2nd List : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर, कुणा कुणाला मिळाली संधी ?
Sujay Vikhe Patil Full Speech : अश्रू अनावर,थोरांतावर तुटून पडले!सुजय विखेंचं खणखणीत भाषण...
1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 26 oct 2024
Devendra Fadnavis Nagpur : उद्यापर्यंत भाजपची दुसरी यादी जाहीर करणार : देवेंद्र फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement