एक्स्प्लोर
Anil Bonde on Controversial Songs : तेढ निर्माण करणारी गाणी वाजवल्यानं अमरावतीत दोघांना अटक
ईदच्या दिवशी परतवाडा येथे तेढ निर्माण करणारे गाणं वारंवार वाजवल्याने पोलीसांनी 8 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराचा आम्ही विरोध करतोय पण काँग्रेस राष्ट्रवादी वाले जे यांना आर्थिक मदत करतात त्यांची तोंडं का बंद आहेत ? उद्धव सेनेचं तोंडं का बंद आहे ? समाजातील सर्वांनी या हिंसाचा पाहिजे अशी माहिती भाजप खासदार डॉ अनिल बोंडे यांनी दिली.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















