एक्स्प्लोर
Andheri Bypoll 2022 : Rutuja Latke यांचा अंधेरी पोटनिवडणुकीत 53 हजार 471 मतांनी विजय : ABP Majha
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला..ऋतुजा लटकेंना 66 हजार 247 मत मिळाली आहेत.. तर या निवडणुकीच नोटाला मिळालेल्या मतांचा आकडा साडे बारा हजारच्या घरात आहे... नोटाला 12 हजार 776 मतं तर अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना 1506 मतं मिळाली आहेत... दरम्यान हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे त्यांनी केलेल्या कामाची परतफेड जनतेने केलीये अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटकेंनी दिलीय..विजयानंतर लटकेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय...
राजकारण

Sanjay Raut Full PC : नाव घेत फडणवीसांवर हल्लाबोल, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद

Satish Bhosale Prayagraj Court : आमदार धस यांचा गुंड कार्यकर्त्याला प्रयागराज कोर्टात हजर करणार

Nitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान, नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?

Devendra Fadnavis on Shaktipeeth : शक्तिपीठ महामार्ग का गरजेचा? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं!

Dada Khindkar: Dhananjay Deshmukh यांच्या साडूकडून युवकाला अमानुष मारहाण,VIDEO सोशल मिडियावर व्हायरल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
विश्व
विश्व
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement