एक्स्प्लोर
Ajit Pawar On Mahadev Jankar : ...तर आपला सुपडा साफ झाला असता, अजित पवारांचं वक्तव्य
२०१४ च्या लोकसभेत महादेव जानकरांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर आपला सुपडासाफ झाला असता असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय.. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती... सुप्रिया सुळेंविरोधात जवळपास ७० हजार मतांनी जानकरांचा पराभव झाला होता.. पण ती निवडणूक जानकर कमळ या चिन्हावर लढले नव्हते.. जर जानकर कमळ चिन्हावर लढले असते तर सुप्रिया सुळेंचा पराभव झाला असता असं अजित पवार म्हणालेत
राजकारण
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























