एक्स्प्लोर
Ajit Pawar : राज्य सहकारी बँक प्रकरणी अजित पवारांची ईडी चौकशी होण्याची शक्यता
Ajit Pawar : अजित पवारांची ईडी चौकशी होण्याची दाट शक्यता आहे... प्रकरण आहे राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचं. खरं तर या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकेची चौकशी न होताच क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला, असा ठपका ठेवत पुन्हा याचिका दाखल करण्यात आल्या. या प्रकरणात ईडी चौकशी करणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाला याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान दिली. अजित पवारांसह बँकेच्या तत्कालीन ७६ संचालकांची पुन्हा चौकशी होणार असल्याचं कळतंय. राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement