एक्स्प्लोर
Advertisement
Prabhadevi Shivsena Rada : प्रभादेवीच्या राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक, दादर पोलीस ठाण्याबाहेर राडा
Prabhadevi Shivsena Rada : काल रात्री मुंबईत प्रभादेवी इथं शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झालेत. पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली असून २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. त्यांनंतर शिवसेनेचे नेते आणि ठाकरे समर्थक कार्यकर्ते दादर पोलीस ठाण्यात दाखल झालेत. पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत.
राजकारण
Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया
ABP Majha Headlines : 08 PM: 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Uddhav Thackeray On MVA : विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढणार, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
Sharad Pawar on Narendra Modi : विधानसभेलाही मोदींनी राज्यात सभा घ्याव्यात, शरद पवारांचा टोला
Sanjay Shirsat on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ नाराज, महायुतीला त्रासदायक; अजितदादांनी निर्णय घ्यावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement