एक्स्प्लोर
काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना निधी कमी मिळत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - एच. के. पाटील
मुंबई : निधी वाटपाच्या बाबतीत काँग्रेसचे जे आक्षेप आहेत ते मिटवावे आणि राज्यातील सरकारच्या किमान समान कार्यक्रमाच्या बाबतीत आढावा घ्यावा या मागणीसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ही भेट घेतली.
राजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















