एक्स्प्लोर
Aurangabad : DTDC कुरियर कंपनी च्या पार्सलमध्ये आलेल्या 37 तलवारी आणि 1 कुकरी पोलिसांनी जप्त
औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. DTDC कुरियर कंपनी च्या पार्सलमध्ये आलेल्या 37 तलवारी आणि 1 कुकरी पोलिसांनी जप्त केली आहे. औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिसांनी कारवाई केलेय. .यापूर्वीही दोनदा कुरिअरनं तलवारी मागवल्याचा प्रकार समोर आला होता... प्राथमिक तपासात या तलवारी पंजाबमधून आल्याची माहिती मिळतेय. औरंगाबाद आणि जालन्यातील काही जणआंनी या तलवारी मागवल्या होत्या.. पण त्यांनी दिलेला पत्ता अतिशय त्रोटक असल्यानं त्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आहे. याप्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
भारत
महाराष्ट्र




















