एक्स्प्लोर
आधी 500 रुपये द्या मग बाळ घेऊन जा, प्रसूती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडून अडवणूक,बुलडाण्यातील प्रकार
सरकारी रूग्णालयात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रूग्णांना अनेकवेळा मरणयातना सोसाव्या लागतात. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील ग्रामीण रूग्णालयातही असेच संतापजनक प्रकार सलग दोन रात्रीत घडले आहेत. कामचुकारपणाचा कळस व पैशाच्या लालसेपायी प्रसुतीपश्चात केवळ पाचशे रूपयांसाठी नवजात बाळ मातेच्या स्वाधीन करण्यास अडवणूक करण्याची घटना १९ डिसेंबरच्या रात्री घडली. तर २१ डिसेंबरच्या रात्री प्रसव वेदनेने विव्हळणाº महिलेकडे साफ दूर्लक्ष केल्या गेले. नाईलाजाने गरोदर महिलेची प्रसुती तिच्या आईला करावी लागली. या स्थितीतही सुमारे हजार रूपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत
Dhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement