एक्स्प्लोर
Maratha Reservation Survey Parbhani : एका सर्व्हेला अर्धा तास, 7 दिवसात कसं होणार सर्वेक्षण?
Maratha Reservation Survey Parbhani : एका सर्व्हेला अर्धा तास, 7 दिवसात कसं होणार सर्वेक्षण?
राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरातील मराठा व खुल्या प्रवर्गातील आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचे सर्वेक्षण सुरु आहे. हे सर्वेक्षण ७ दिवसात पूर्ण करायचंय. मात्र अवघ्या ७ दिवसात हे पूर्ण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण एका प्रगणकाला २०० सर्व्हे म्हणजेच घरांचं सर्वेक्षण करायचं आहे. एका दिवसात प्रत्येकाचे २० ते २२ एवढेच सर्व्हे होत आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या सर्व्हेतून ही बाब समोर आली असून सर्व प्रगणक यामुळे चिंतेत आहेत. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























