Vijay Gavit : पालघरमधून भाजप विद्यमान खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट ?
Vijay Gavit : पालघरमधून भाजप विद्यमान खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट ? पालघरच्या जाग्याबद्दल बहुजन विकास आघाडी मैदानात असताना आता पालघर चे विधिमान खासदार राजेंद्र गावित यांनी थोड्या वेळापूर्वी ठाण्यातील शुभ - दीप निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली... लातूर मध्ये मुख्यमंत्री सभेला जाण्यापूर्वी राजेंद्र गावित आणि माजी खा. आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन आगामी काळात पालघर मध्ये तसेच कल्यान मध्ये कशाप्रकारे प्रचार करावा याबाबतची माहिती घेतली तसेच राजेंद्र गावित हे भाजपच्या चिन्हावर लढणार का ? शिवसेनेच्या चिन्हावर लढणार ते अध्यापही निश्चित नाही आहे. तसेच राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.























