एक्स्प्लोर
Palghar Port Strike : पालघर जिल्ह्यातील बंदराविरोधात स्थानिक नागरिकांचं मुंबईत आंदोलन : ABP Majha
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात स्थानिक नागरिकांनी मुंबईत आंदोलन केलंय. प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. हा विरोध तीव्र करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने मोर्चाचं आयोजन केलंय. केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील या आंदोलनासाठी डहाणू, पालघर भागातील हजारो कार्यकर्ते मुंबईतल्या आझाद मैदानात जमलेत...या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























