एक्स्प्लोर
Palghar Potholes : मनोर-वाडा-भिवंडी राज्यमार्ग खड्डेमय, अपघातांचं प्रमाणही वाढलंय; चालक त्रस्त
मनोर वाडा-भिवंडी हा राज्य मार्ग दिवसेंदिवस खड्डेमय होतोय.. या महामार्गावर अपघातांचं प्रमाणही वाढलंय... या महामार्गावरील पिंजाळ नदीवरील पूल खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे.त्यात वाहनांमध्ये बिघाड होण्याचं प्रमाणही वाढल्याने चालकांना नाहक त्रासाला सामोर जावं लागतंय..
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















