एक्स्प्लोर
Palghar Jawhar : मुंबईलगतच्या मिनी महाबळेश्वरची सफर, जव्हारचं निसर्गसौंदर्य माझाच्या कॅमेऱ्यात
मुंबईलगत असलेल्या पालघरचं जव्हार हे मिनी महाबळेश्वर समजलं जातं.. पावसाळा सुरू झाला की हा पट्टा जणू कातच टाकतो आणि हिरवी शाल पांघरून घेतो... तुम्हाला धबधब्याखाली भिजायला आवडत असेल तर दाभोसा आणि हिरडपाडा या दोन धबधब्यांना आवर्जून भेट द्या.. आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी जव्हारचं सौंदर्य त्यांच्या कॅमेऱ्यात टिपलंय.. पाहुयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























