एक्स्प्लोर
Palghar Gudi Padwa Exhibition : गुढीपाडव्यानिमित्त बोईसरमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन
Palghar Gudi Padwa Exhibition : गुढीपाडव्यानिमित्त बोईसरमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन
गुढीपाडव्यानिमित्त आज नववर्ष स्वागत समिती बोईसर यांच्यातर्फे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्कस ग्राउंड येथे इतिहास संशोधक श्रीदत्त राऊत यांच्या किल्ले वसई परिवार यांच्याकडून शिवकालीन शस्त्रास्त्रे यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.या या प्रदर्शनाला पालघरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी भेट देऊन शिवकालीन शस्त्रास्त्रांची माहिती व इतिहास जाणून घेतला. त्याचबरोबर बोईसर परिसरातील शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गर्दी केली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























