एक्स्प्लोर
Palghar : पालघरच्या बेपत्ता, सदिच्छा सानेची हत्या, आरोपीची कबुली
वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या पालघरच्या सदिच्छा सानेची हत्या केल्याची कबूली आरोपी मितू सिंहने दिलीये. हत्या करु सदिच्छाचा मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली त्याने दिली. बँड स्टँडच्या समुद्रात त्याने तिचा मृतदेह फेकल्याचं कबूल केलंय. सदिच्छा आणि मितूचा शेवटचा फोटो बँड स्टँड परिसरातलाच होता. आता या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केलीये. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी सदिच्छा गेल्या १४ महिन्यांपासून बेपत्ता होती.. तपासाअंती तिची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय... मुंबई पोलीस नौदलाच्या अधिकार्यांच्या मदतीने उद्या समुद्रात सदिच्छाच्या मृतदेहाचा शोध घेणार आहत..
पालघर
Palgharपालघरमध्ये प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात मोर्चा,प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
CM Eknath Shinde Speech Palghar : वाढवण बंदर गेम चेंजर प्रकल्प, मोदींच्या हातात यशाचा पारस
Devendra Fadnavis Speech Palghar : वाढवण बंदरामुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहणार
Ajit Pawar Speech Palghar : एकाही बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही, मोदींच्या उपस्थितीत दादांचा शब्द
Narendra Modi Palghar Visit: वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदी पालघरमध्ये! पोलिसांचा मोठा बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement