एक्स्प्लोर
Manoj Jarange Sabha : पालघरमध्ये मनोज जरांगेची सभा, सभेसाठी जय्यत तयारी : ABP Majha
पालघरच्या बोईसर येथील सर्कस ग्राउंड वर संध्याकाळी चार वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं असून सध्या या ठिकाणी सभेसाठी व्यासपीठ आणि मंडप उभारण्याची जय्यत तयारी सुरू आहे आयोजकांकडून सध्या या सभा स्थळाची पाहणी केली असून यात सर्कस ग्राउंड वरील काही जागा वाहन तळासाठी ठेवण्यात आली आहे. जवळपास 5000 मराठा बांधव या सभेला उपस्थित राहतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. याच सभास्थळाचा आढावा घेऊन मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























