एक्स्प्लोर
OBC Reservation : मनपा, जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात सोडत : ABP Majha
सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता या आरक्षणासाठी नव्यानं सोडत निघणार आहे. १३ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समितीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलाय. महापालिकांमधील अनुसूचित जाती आणि जमातीचं आरक्षण कायम ठेवण्यात येणार आहे. तर महिलांचं आरक्षण रद्द करून पुन्हा नव्यानं आरक्षण सोडत काढली जाणार आहे. महापालिकांसाठीची सोडत २९ जुलै रोजी होणार आहे. तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी २८ जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















