एक्स्प्लोर
OBC Leaders | मराठा आरक्षणावरुन ओबीसी नेते आक्रमक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच भेट घेणार | ABP Majha
मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक झालेत. मागच्या फडणवीस सरकारने ओबीसींची घोर फसवणूक केल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केलाय. आरक्षणासंदर्भात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. फडणवीस सरकारने ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसीचे आरक्षण धोक्यात आल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केलाय. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करणार असल्याचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अन्यथा राज्यभर ओबीसी समाज संघर्ष करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा




















