एक्स्प्लोर
Samir Khan Drug Arrest | कायदा आपलं काम करेल आणि योग्य न्याय होईल, जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक यांचं ट्वीट
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक करण्यात आली आहे. उद्या सकाळी त्यांना कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती आहे. ड्रग्स कनेक्शनमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. आरोपी करण सजनानीच्या चौकशीत नाव आल्याने समन्स पाठवून चौकशीला बोलावण्यात आले होते. सकाळी 10 पासून समीर खान यांची चौकशी सुरू होती. दहा तासाहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान समीर खान यांच्या अटकेनंतर नवाब मलिक यांची तातडीनं मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















