एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai And Navi Mumbai Weather : दिल्लीपेक्षा मुंबई आणि पुण्याची गुणवत्ता खालावली : ABP Majha
दिल्लीपेक्षाही मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक खालवलाय. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ११३ वर, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक १६३ वर प्रदूषण वाढल्यानं श्वसनाचे विकार होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जातेय. मागील चार वर्षात मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ झालीये. हिवाळ्यात सतत हवेची गुणवत्ता वाईट स्थितीत जात असल्याचं सध्या निदर्शनास आलंय.
नवी मुंबई
Sandeep Naik vs Manda Mhatre : बेलापूरमधून संदीप नाईक, मंदा म्हात्रेंना टफ फाईट देणार? #abpमाझा
Cold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपये
Navi Mumbai Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीस
Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान
Navi Mumbai Flat Scam Special Report : नवी मुंबईत 'फ्लॅट घोटाळा' कोणत्या बिल्डर्सनं घर देणं टाळलं ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement