एक्स्प्लोर
Advertisement
Seawoods Grand Central | ग्रॅंड सेंट्रल मॉलकडून सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी, 5ऑगस्टपासून मॉल्स उघडणार
कोरोनामुळे गेल्या चार महिन्यापासून बंद असलेले मॉल पाच ऑगस्टपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता मॉल व्यवस्थापनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबईतील सिवूड रेल्वे स्थानकावर असलेल्या ग्रॅंड सेन्ट्रल मॉल मध्ये कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी सुरक्षेची संपूर्णपणे खबरदारी घेण्यात आलेली आहे. मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं गेटवर स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. ट्रेम्प्रेचर गनच्या माध्यमातून ग्राहकांचे तापमान तपासण्यात येणार, आत प्रवेश करताना हात सॅनिटाईज करण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीचे तापमान जास्त आढळल्यास त्याला मॉलमध्ये बनविण्यात आलेल्या आयसोलेशन रूम मध्ये ठेवून याबाबत मनपा प्रशासनाला कळविण्यात येणार आहे.
बातम्या
Donald Trump | ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special Report
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
Ajit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...
दुपारी २ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM-टॉप हेडलाईन्स 07 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement