एक्स्प्लोर
ABP Majha Impact : पनवेलचं आयटीआय, बीएड महाविद्यालय महिनाभरात चकाचक होणार - Mangal Prabhat Lodha
शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल क्लासरुम निर्माण व्हाव्यात यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो...मात्र, असा असताना सुद्धा मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सरकारी शिक्षण संस्था, वसतिगृहाची अवस्था तुम्ही पाहाल ...तर तिथे धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतायेत...ना हॉस्टेलची योग्य सोय, ना व्यवस्थित वर्गखोल्या, ना खानावळ, ना कँटीन... आहे तर फक्त इमारत पडायचा धोका...पाहुया पनवेलच्या आयटीआय आणि बीएड कॉलेज, हॉस्टेलचं हे वास्तव...ते पाहून तुम्हीच सांगा ! यांनी शिकायचं कसं?
नवी मुंबई
Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी
Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदल
PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी
Sandeep Naik vs Manda Mhatre : बेलापूरमधून संदीप नाईक, मंदा म्हात्रेंना टफ फाईट देणार? #abpमाझा
Cold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपये
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement