एक्स्प्लोर
Nashik Water : तहानलेल्या मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्रातलं पाणी, नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीत पाणी
नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीत पाणी , नांदूर माध्यमेश्वर धरण परिसरात लोकांची गर्दी
तहानलेल्या मराठवाड्याची तहान उत्तर महाराष्ट्र भागवणार आहे... गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातून पाण्याचा जायकवाडीत विसर्ग सुरू आहे.. गंगापूर आणि दारणा धरण समूहातून नांदूर माध्यमेश्वर धरणात पाणी जमा होतंय. तिथून 15 हजार क्यूसेक वेगाने जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडलं जातंय, धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून खळखळणाऱ्या पाण्याच्या अक्षरशः लाटा उसळत आहेत. पाण्याचा वेग असला तरी धोका पत्करून लोक सेल्फी काढण्यासाठी धरणावर गर्दी करत आहेत.
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement